मेगा भरती पोस्ट ऑफिस मध्ये, तब्बल 44228 जागांचे मोठी भरती 10वी पास वर अर्ज करा.

पोस्ट ऑफिस भारती 2024 :

अर्ज चालू होण्याची तारीख15-07-2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख05-08-2024
एकूण जागा44228

पद व पदसंख्या :

पदपदसंख्या
ब्रांच पोस्टमास्टर (बी.पी.एम)44228
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ए.बी.पी.एम)

पद व शैक्षणिक पात्रता काय :

10वी पास त्यासोबत मूलभूत कम्प्युटर, प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.

वयोमर्यादा तर मित्रांनो.

  • 5 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचे, वय 18 ते 40 वर्षे पाहिजे.
  • त्यासोबत (SC) एस.सी.एसटी (ST) प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट.
  • त्याचबरोबर ओबीसी (OBC) साठी 3 वर्षे सूट देण्यात आले आहे.

अर्ज करण्यासाठीचे शुल्क किती :

  • General,(खुला प्रवर्ग)/OBC (ओबीसी) /EWS (ई.डब्ल्यू.एस)=₹100/-
  • SC (एससी)/ST (एस.टी)/PWD/ महिला=₹00/-

रेल्वेमध्ये निघाली जंबो भरती चक्क 2424 जागांसाठी भरती दहावी पास वर.लगेच अर्ज करा.

मूळ जाहिरात डाउनलोड करूनच वाचावी.

जाहिरात PDF पाहण्यासाठी, येथे क्लिक करा.येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवर, जाण्यासाठीयेथे क्लिक करा
सर्कल वाईज नोटिफिकेशन पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अशाप्रकारे विविध क्षेत्रातील संधी त्याचप्रमाणे सरकारी व खाजगी नोकरीतील संधी पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला कनेक्ट व्हा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment