पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना. प्रत्येक महिन्याला मिळणार 20,500

पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजना प्रत्येक महिन्याला मिळणार 20500.

Post office Scheme :

तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2500 रुपये कमवायचे आहेत का? पोस्ट ऑफिस ची ही सुपर हिट योजना तुमच्या फायदेशीर ठरणार आहे. यात या योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याल 20500 रुपये पाच वर्षांसाठी मिळतील. हे त्या लोकांना भेटणार आहे जे लोक लवकरच, रिटायर होणार आहेत. त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेत त्यांचे पैसे सुरक्षित राहतील. व त्यांना चांगले व्याज ही मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन, आता सरकारने सीनियर सिटीजन सेविंग स्कीम (SCSS) चालवत आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना, दर महिन्याला पैसे मिळतात. सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये, दर महिना जास्तीत जास्त 20 हजार 500 रुपये या योजनेमार्फत मिळणार आहेत. तर या योजने बाबतीत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ची वैशिष्ट्ये अशी आहे. की यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तर ज्या ज्येष्ठ नागरिकांना, निवृत्तीनंतर दर महिन्याला ठराविक उत्पन्न हवे आहे. त्यांच्यासाठी ही योजना अगदी उत्तम आहे. यामध्ये गुंतवणूक केलेल्या केल्याने तुम्हाला, दर महिन्याला प्रत्येक तिमाही व्याज मिळेल. ज्यामुळे तुमचा महिन्याचा खर्च भागणार आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

मित्रांनो, ही योजना साठ वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी आहे. त्यात शिवाय 55 ते 60 वयोगटातील स्वेच्छा निवृत्ती (VRS) घेतलेले लोकही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. संरक्षण सेवेन सेवानवृत्ती झालेले कर्मचारी वयाच्या 50 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. खास म्हणजे ज्येष्ठ नागरिक आपल्या, जोडीदारासोबत जॉईन अकाउंट उघडू शकतात. दोघांनाहि या योजनांचा लाभ मिळेल.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

ज्येष्ठ नागरिक कोणत्याही, बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये (SCSS) अकाउंट सुरू करू शकतात. हे अकाउंट उघडण्यासाठी किमान 1000 व कमाल 30 लाख रुपये जमा करता येतात.

नमस्कार मंडळी ही योजना ज्येष्ठ नागरिकांना 8.2% वार्षिक व्याज देते. हे इतर योजनांच्या तुलनेने खूपच जास्त आहे. एखाद्या व्यक्तीने, या मध्ये तीस लाख रुपये गुंतवल्यास त्यांना यावर 2.46 लाख रुपये वार्षिक व्याज मिळेल. म्हणजेच महिन्याला 20 हजार 500 रुपये मिळतील. यातून रिटायरमेंट नंतर नियमित उत्पन्न मिळू शकते. तसेच पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना निवृत्तीनंतर, सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीसाठी, एकदम उत्कृष्ट उत्तम पर्याय म्हणून याकडे बघितले जात आहे. या योजनेचे गुंतवणूकदारांना, जास्त व्याजदर मिळतो तसेच, गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतात. त्यामुळे ज्यांना रिटायरमेंट नंतर उत्पन्नाचा स्त्रोत हवाय ते लोक या योजनेमध्ये, गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात.

आपल्याला ग्रुप वर चालू घडामोडी शेती विषयक माहिती मिळेल.

Leave a Comment