10वी आणि 12वी वरून या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी संधी पहा.

रेल्वे भरती 2024 :

  • 10वी 12वी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आता, 10वी आणि 12वी वरून रेल्वेमध्ये टीसी बनण्याची, सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
  • तर या संबंधित आपण पूर्ण माहिती घेऊयात
  • टीसी पदासाठी रेल्वे मध्ये एकूण किती पद भरती होणार आहे.
  • फॉर्म कधी सुरू होणार आहेत आणि कुठे भरायचे आहेत त्या संदर्भात लिंक तसेच परिपूर्ण प्रोसेस पाहूयात.

*टीसी पदभरती साठी लागणारे कागदपत्रांची लिस्ट पाहू.

  • तर विद्यार्थी मित्रांनो रेल्वे मध्ये टीसी पदासाठी, तब्बल 11,255 पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे.
  • रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या, तरुणांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
  • रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तिकीट तपासणी, म्हणजेच टीसी पदासाठी, भरती आयोजित केलेली आहे.
  • यासंबंधीतील, सर्व माहिती आर आर.आर.बीच्या वेबसाईटवर देण्यात आलेले आहे.

साठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने, अर्ज करू शकतात. एकूण 11255 पदे भरण्यात येणार आहेत. तरी रेल्वेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणारे, या सर्वांनी अर्ज करावा. तरी या महिन्याच्या अखेरीस या नोकरीबाबत, अधिसूचना जारी केल्या जातील. त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.

एस.टी महामंडळ मध्ये, मेगा भरती 10वी पास उमेदवारांसाठी निघाली एस,टी (st) महामंडळ भरती

या पदासाठी पगार किती असणार आहे? ते पाहू :

या तिकीट तपासणीसच्या कामासाठी, तुम्हाला पगार असणार आहे 25000 ते 34000 रुपये हे मासिक वेतन राहणार आहे.

  • आता ही भरती परीक्षा कशी होणार? परीक्षा किती टप्प्यांमध्ये होणार.
  • तसेच किती चाचण्या असणार आणि शैक्षणिक पात्रता किती आवश्यक असणार? या संदर्भात जाणून घेऊयात.
  • रेल्वे भरती बोर्डाने, या संदर्भात कोणती अधि सूचना जारी केलेली नाही.
  • परंतु 18 ते 38 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
  • ओबीसी (OBC) एससी (SC) एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाईल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे विज्ञान, वाणिज्य, कला या विषयातील पदवी असावी.
  • या नोकरीसाठी, तुमची संगणक आधारित चाचणी घेतली जाईल.
  • त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
  • त्यानंतर मुलाखतीची फेरी होईल.
  • या फेरीत उत्तीर्ण होणाऱ्याच, उमेदवारांची या नोकरीसाठी अंतिम टप्प्यांमध्ये, निवड केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

अशा प्रकारच्या नोकरी विषयी संधीसाठी व शासनाच्या विविध अपडेट साठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment