खुशखबर तर आता रेल्वेत निघाली आहे. तब्बल 18,799 पदांसाठी मोठी मेगा भरती.त्वरित अर्ज करा.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी मित्र नोकरीची रेल्वेमध्ये भरतीची वाट बघत होते. त्यांच्यासाठी हि मोठी आनंदाची बातमी आहे.
आता रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदभरती संदर्भात, एक मोठी अपडेट येताना दिसत आहे. रेल्वे भरती बोर्डाने रिक्त पदांमध्ये सुधारणा करत नवीन रिक्त पदांची यादी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले आहे. ज्या उमेदवारांनी रेल्वेचा आर आर बी ए एल बी ( RRB ALB) आणि 2024 साठी अर्ज केलेला होता. आहे त्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सुधारित रिक्त अर्ज तपासू शकतात. बघू शकता.

असेच प्रतीक्षात म्हटलेले आहे. की 18799 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी रिकाम्या जागा सुधारित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी कोणत्याही झोनमध्ये. किती जागा रिक्त आहेत हे पाहण्यासाठी आणि त्यांची रेफरन्स बदलण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भरलेला फॉर्म मध्ये तुम्हाला, काही बदल करायचे असल्यास, तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून परत एकदा तुम्ही तुमचं चुका सुधारू शकता. आणि चेंजेस करू शकता.

आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 6000 ऐवजी 8000.आपले नाव यादीत आहे का ते पहा.

सुधारित रिक्त जागेनुसार बदल, करायचे असल्यास वेबसाईटचा पत्ता आहे.

वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सुधारणा करू शकता.

वरील लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट (Recruitment) नावाचा टॅब दिसेल. त्यावर क्लिक करून पुढील प्रोसेस करू शकता.

आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 6000 ऐवजी 8000.आपले नाव यादीत आहे का ते पहा.

अशाप्रकरच्या नोकरिविषयक अपडेट्स तसेच शेतीविषयक कायदे आपल्याला या ग्रुप वर मिळेल जॉईन व्हा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment