सर्वांना मिळणार घरकुलाचा लाभ राज्य शासनाचा मोठा निर्णय. विशेष आवास अभियानाला सुरुवात.

आवास योजना:

नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने मोठ्या निर्णय घेतलेला आहे. विशेष महा आवास अभियानाची सुरुवात होताना झाली आहे. सर्वांना मिळणार घरकुलाचा लाभ मिळणार मित्रांनो केंद्रशासन आणि राज्य शासनातर्फे, वेगवेगळ्या प्रकारच्या आवाज योजना नेहमीच राबवल्या जात असतात. आता यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, तसेच अटल बांधकाम कामगार आवास योजना, अशा अनेक प्रकारच्या योजना, राबवल्या येत असताना दिसत आहेत. त्यांचा लाभ आपल्या महाराष्ट्रातील राज्यातील, अनेक नागरिकांना मिळालेला आहे. आणि आज पर्यंत जनतेने जास्तीत जास्त घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे.

चला मग या योजनेबद्दलची आपण माहिती घेऊयात :

टेबल ऑफ काँटेन्स :
(Table of contents)

  1. महा राष्ट्रातील आवास योजना:-
  2. नवीन अभियानाच्या घोषणा.
  3. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये.
  4. महा आवास योजना अभियानाची सुरुवात.
  5. महा आवाज योजना अभिनयाच्या उद्दिष्टे.
  6. अभियानाचे उपक्रम.
  7. अभियानाचा कालावधी.
  8. शासनाची अपेक्षा.
  9. अभियानाचे यश.

मित्रांनो बरेच असेल लाभार्थी त्या आहेत की जे या योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्यांची या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता असून देखील त्यांना लाभ आज पर्यंत मिळालेलं नाही याच सर्वांना लाभ मिळावा म्हणूनच सरकारने महा आवाज योजना हे अभियान राबवण्याची घोषणा केलेली आहे आणि याच संदर्भात नवीन जीआर राज्य शासनाने जारी करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे.
तसेच या शासनाच्या धोरण अंतर्गत अभियान कालावधीत अनेक विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांचीच जमीन करण्याच्या कामा स गतिमान करणे व गुणवत्ता आणि हे मोठे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये :

  • प्रधानमंत्री आवास योजना
  • शबरी आवास योजना.
  • पारधी आवास योजना.
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना.
  • महा आवाज योजना अभियान.

महाराष्ट्रातील आवास योजना नवीन अभियानाची घोषवाक :

मित्रांनो केंद्राने राज्य शासनातर्फे विविध आवास योजना राबवल्या जात असतात अनेक प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, तसेच अटल बांधकाम कामगार योजना, अशा प्रकारच्या अनेक योजना, समाविष्ट आहेत या योजनांचा लाभ महाराष्ट्रातील अनेक लोकांना मिळालेला आहे परंतु अजूनही भरपूर लाभार्थी अशा आहेत जे की या योजनांचा लाभ घेण्यास पात्र असूनही त्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाहीये त्यासाठी सरकारने महा आवास योजना अभियान राबवण्याचे घोषणा केलेली आहे याच संदर्भात नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

P.M आवास योजनेची यादी जाहीर यादीत नाव आहे, तर खात्यात 1 लाख 20 हजार रु जमा. पहा नाव आहे का.

महा आवाज योजना अभियानाची सुरुवात :

तर 2024-25 या वर्षांमध्ये महाराष्ट्रातील दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून महा आवास योजना अभियानाची सुरुवात करण्यात येणार असे वर्तवलेल्या आहे. या हे अभियान जवळपास 100 दिवस चालणार असल्याचे सांगितले आहे या अभियानाचा उद्देश गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणी जास्तीत जास्त गतिमान करणे आणि गुणवत्तेत सुधारणा करणे हा उद्देश आहे तसेच यासाठी अभियानासाठी घरे 2022 या शासनाच्या धोरण अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे.

महा आवाज योजना अभियानाची उद्दिष्टे :

महा आवास योजना अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे. त्या प्रकल्पांना प्रोत्साहन देणे. ग्रामीण प्रकल्पांना उत्तेजित करून लवकरात लवकर कार्यात्वास आणणे. गुणवत्तेत सुधारणा करणे या. अभियानासाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना. शबरी आवास योजना. पारधी आवास योजना. अटल बांधकाम आवास योजना. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम या अभियानात होणार आहे.
हिच मुख्य वैशिष्ट्य उद्दिष्ट आहेत.

अभियानाचे प्रमुख उपक्रम :

महा आवाज योजना अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. असे वर्तवले आहे. यामध्ये लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्यासाठी घरांची जागा निवडणे, बांधकाम साहित्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, बांधकामाच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे, आदी उपक्रमांचा समावेश आहे. यामुळे लाभार्थींना अधिक जलद आणि गुणवत्ता पूर्ण सुसज्ज गृह निर्माण याची सुविधा मिळेल.

अभियानाचा कालावधी :

तर महा आवास योजना अभियानाचा कालावधीत जवळपास 100 दिवसांचा असेल. या कालावधीत शासनाच्या विविध विभागांनी एकत्रित काम करून अभियानाच्या उद्दिष्टांची पूर्तता करणे आवश्यक आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासनाच्या सर्व विभागांची एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे.

P.M आवास योजनेची यादी जाहीर यादीत नाव आहे, तर खात्यात 1 लाख 20 हजार रु जमा. पहा नाव आहे का.

मित्रांनो, बरेच असेल लाभार्थी त्या आहेत. की जे या योजनांचा लाभ घेण्यासाठी, ज्यांची या योजनेचा लाभ घेण्यासाठी, पात्रता असून देखील त्यांना, लाभ आज पर्यंत मिळालेलं नाही. याच सर्वांना लाभ मिळावा म्हणूनच सरकारने, महा आवाज योजना हे अभियान राबवण्याची घोषणा केलेली आहे. आणि याच संदर्भात नवीन जीआर (GR) राज्य शासनाने जारी करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे.

अशाप्रकारे विविध योजनांचे अपडेट्स, त्याचप्रमाणे शासनाचे नियम, कायदे तुम्हाला आमच्या ग्रुपवर मिळतील कनेक्ट व्हा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment