खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!राज्यामध्ये शिंदे सरकार देणार आता 50 हजार नोकऱ्या.

खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!! राज्यामध्ये शिंदे सरकार देणार आता 50 हजार नोकऱ्या.

नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये नोकरीची गरज असणारे अनेक युवक, अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्यांना नोकरीची अत्यंत गरज आहे. अशातच शिंदे सरकारने आता 50 हजार नोकरीची घोषणा केली आहे. तुम्हाला नोकरीची गरज असेल, तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. सरकार योजनादुत या पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे.

तर योजनादूत या पदाचा अर्थ काय आहे. योजना दूध काय काम करते. याबद्दल माहिती जाणून घेऊ.
तर मित्रांनो, प्रत्येक गावोगावात या पदांसाठी, तरुणांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या पदासाठी चे मानधन किती असणार ते पाहू :

  • योजनादूत म्हणून नियुक्त केलेल्या, उमेदवारांना सरकारकडून दरमहा 10000 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

तर मित्रांनो योजनादूत नियुक्तीचा, कार्यकाल किती कालावधीसाठी चा असणार आहे. ते जाणून घेऊ.
मित्रांनो योजना धुताची नियुक्ती, ही 6 महिन्यांसाठी केली जाणार आहे. 6 महिन्यानंतर, उमेदवाराला प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

तर मित्रांनो योजना दुधाचे काम काय असणार ते पाहू :

  • या योजनेत नियुक्त केलेल्या, व्यक्तींना सरकारने नागरिकांसाठी सुरू केलेले, योजनांची माहिती घरोघरी जाऊन, पोहोचवावी लागणार आहे.
  • त्याचबरोबर, योजनांचा लाभ गावातील लोकांना कसा मिळेल. याकडे त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
  • त्यासाठी प्रगतीपथावर काम करावे लागणार आहे.
  • लोकांना लाभ वेळेपर्यंत, घरोघरी जाऊन माहिती देऊन, त्यांना मदत करावी लागणार आहे.
  • गावातील पात्र व्यक्तींना प्रत्येक योजनेचा लाभ हा भेटलाच पाहिजे. मिळवूनच दिला पाहिजे. अशा प्रकारे योजना दूतचे कार्य असणार आहे.
  • कोणताही पात्र नागरिक हा सरकारी योजनेपासून, वंचित राहणार नाही याची जबाबदारी योजना दतधाची असणार आहे.

तर मित्रांनो योजनादुत पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते पाहू :

  • प्रथम आधार कार्ड.
  • पदवी प्रमाणपत्र.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • MSCITप्रमाणपत्र.
  • अर्जदाराचा आयडेंटी साईज फोटो.

अर्ज करण्याची पद्धत :

मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठीची वेबसाईट :

वेबसाइट वर जाण्यासाठी यावर क्लिक करा.

  • योजनादुत पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख :

13 सप्टेंबर 2024 योजना दूत पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

आशाप्रकारे नोकरीविषयक त्याचप्रमाणे, चालू घडामोडी, राजकीय बातम्या पाहण्यासाठी ग्रुप ला कनेक्ट व्हा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment