राज्यात पुढील काही तासात, पावसाची शक्‍यता हवामान विभागाचा अंदाज.

आजचा हवामान अंदाज :

चक्रीय वादळाच्या स्थितीमध्ये, सध्या अरबी समुद्रामध्ये अशी चक्रीय वाऱ्याची स्थिती चांगलीच, तग धरून आहे. अशा स्थितीमुळे मुंबई ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत, पूर्वेकडील त्याचप्रमाणे, पश्चिमेकडील राज्या काही ठिकाणी वाऱ्यांच्या, संगमामुळे मुंबई येथे पावसाची वाढ झाली नाही. त्याचप्रमाणे दक्षिण कोकण मध्ये जोरदार वारे व पावसाच्या हलक्या सरी या किनारपट्टीपर्यंत, पोचल्या असल्यामुळे, तेथे जीवन विस्कळीत झाल्या असल्याचे चित्र आहे. अशा मध्ये कर्नाटक राज्याचा, काही किनारा येथे ढग दिसून येत असल्यामुळे, तेथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

सिंधुदुर्ग मध्ये, सध्या काही प्रमाणात ढग असल्याचे दिसून येत असल्यामुळे, पुढील काही तासात किंवा काही दिवस सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये सुद्धा, अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर येथे जोरदार पावसाची शक्यता असल्याचे, हवामान विभागाने सांगितले आहे.

पावसाळ्याचे वारे हे सध्या कमी झाले, असल्याचे चित्र आहे. व याचाच परिणाम म्हणजे महाराष्ट्राच्या, काही भागात जाणवत असलेले हवामान खात्याचे, अंदाज हे मराठवाड्याच्या, तुलनेमध्ये कोकण विदर्भाच्या तुलनेमध्ये, उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या काही बहुतांश भागांमध्ये, मध्यम किंवा एकदम हलक्या स्वरूपाचा, पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याच्या विभागाने दिले आहे.

ई-पीक पहाणी का व कशासाठी करावी.

कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सातारा, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धुळे, ठाणे, रायगड, नाशिक व विदर्भ त्याचबरोबर, नगर, जळगाव, सोलापूर सांगली या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, असल्याचे सांगितले आहे. तसेच मराठवाडा मध्ये, सुद्धा मध्यम किंवा मुसळधार ग्रीन अलर्ट दिला आहे.

अशाप्रकारे शेतीविषयक बातम्या हवामान अंदाज बदलते ऋतुमान त्याचप्रमाणे शेतीविषयक नवनवीन कायदे सरकारचे बदलते निर्णय या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या ग्रुप वर बघायला मिळतील कनेक्ट होण्यासाठी खाली क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/By7eVcyBJPU5Dc4HoQuiQk

Leave a Comment