राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी राशन कार्ड वर मिळणार तांदळा ऐवजी या 9 मोफत गोष्टी.

राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी राशन कार्ड वर मिळणार आता तांदुळा ऐवजी या 9 मोफत गोष्टी.

नमस्कार मित्रांनो, आता केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी,अनेक मोठ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यामधीलच ही एक योजना आहे. यातील बहुतांशी योजना या गोरगरीब गरजू लोकांसाठी, आहेत केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजना अंतर्गत, रेशन पुरवत आहे परंतु आता, त्यांना मोठा बदल झाला आहे. तर मित्रांनो या आधी सरकारकडून, रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होते. मात्र आता सरकारच्या नव्या धोरणानुसार, निर्णयानुसार मोफत चालू मिळणार नाही. तांदुळा ऐवजी आता सरकार राशन कार्ड धारकांना, या नवजीवन आवश्यक गोष्टी देणार असल्याचे घोषिवले आहे.

लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राशन कार्ड कसे काढायचे?

मित्रांनो जर रेशन कार्ड साठी, तुम्ही पात्र असाल आणि तरीही तुमच्याकडे, अजूनही रेशन कार्ड नसेल, तर त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे व कसा करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

  • मित्रांनो अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज हा अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला करावा लागणार आहे.
  • अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, हा अर्ज डाऊनलोड करू शकता.
  • मित्रांनो अर्जामध्ये विचारलेली, सर्व माहिती योग्यरीत्या भरावी तसेच, त्याचसोबत तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली जातील तेही तुम्ही अर्ज सोबत व्यवस्थित जोडा.
  • त्यानंतर, तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे घेऊन, तुमच्या जवळच्या राशन दुकानांमध्ये, जमा करावी लागणार आहेत.
  • संबंधित अधिकारी तुम्हाला दिलेल्या, माहितीची आणि तुमच्या अर्जाची पडताळणी, करतील त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.
  • तसेच पडताळणी होऊन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या रेशन कार्ड तयार होईल आणि त्यावर मोफत राशन मिळेल.

लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment