एसटी बसचा प्रवास या नागरिकांना कायमचा मोफत.येथे पहा पात्र नागरिक यादी.

एसटी बसचा प्रवास या नागरिकांना कायमचा मोफत येथे पहा पात्र नागरिक यादी.

नमस्कार मित्रांनो, मंडळी आता एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक मोठा निर्णय एक परिपत्रक काढले आहे. एसटीच्या वेगवेगळ्या, प्रकारच्या बसेस मध्ये आता दिव्यांगांना आरक्षण असणे निश्चित केलेले आहे.

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले. आहेत का जमा यादीत नाव चेक करा

तर मित्रांनो, आता साध्या बसेस पासून ते शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांगाना जे दिव्यांग प्रवाशा आहेत. अशांना कोणत्याही प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन (सीट) केवळ त्यांच्यासाठी, राखीव ठेवण्याचे आदेश एस.टी महामंडळाने स्थानिक एस.टी प्रशासनाला दिलेल्या आहेत.

तर मित्रांनो, ज्यावेळी बस मध्ये, दिव्यांग प्रवासी प्रवास करत नसतील तेव्हा, त्यांच्या जागी त्या आसन सीट सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. परंतु दिव्यांग प्रवासी कोणत्याही स्टॉप वरती बसमध्ये चढले असता. त्यांना ते सीट ते असून त्वरित तातडीने उपलब्ध करून देण्याची, जबाबदारी ही संबंधित वाहकाची असेल. त्याचबरोबर दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये, म्हणून त्यांना चढता उतरताना प्राधान्य द्यावे, त्यांच्या सोयीनुसार त्यांची काळजी घ्यावी तसेच, त्यांचा बस स्टॉप आल्यानंतर त्यांना अवगत करून, बस मधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतपरी मदत करावी. असे आदेश निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. तर याबाबत, माहिती तुम्ही जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत, पोहोचवा अशा स्वरूपात आपणही त्यांना मदत करू शकतो.

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार रु. तुमच्या बँक अकाऊंट मध्ये झाले जमा यादीत नाव चेक करा

आशाप्रकारे तुम्हाला आमच्या ग्रुप वर चालू घडामोडी केंद्र व राज्य शासनाचे निर्णय त्याचप्रमाणे शेतीविषयक माहिती मिळेल.

येथे क्लिक करा आणि जॉइन व्हा.

Leave a Comment