एस.टी महामंडळ मध्ये, मेगा भरती 10वी पास उमेदवारांसाठी निघाली स.टी महामंडळ भरती

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही दहावी झालेला आहात,जर तुम्ही दहावी पास आऊट आहात. आणि तुम्ही नोकरीच्या शोधात आहात, तर तुमच्यासाठी मोठी सुवर्णसंधी आलेले आहे. चला तर मग पाहू कोण कोण ते मुद्दे आवश्यक आहेत.

काय शिक्षण आवश्यक असणार आहे?
आणि अर्ज कुठे करायचा आहे? *आणि कोणत्या पोस्टसाठी नोकरी संधी आहे?
पूर्ण माहिती जाणून घेऊयात.

तर दहावीनंतर, ज्यांचा आयटीआय झालेला आहे. आणि व्हेकेशनल यासारखे कोर्स झालेले आहेत. त्यांच्यासाठी महामंडळ मध्ये नोकरीची संधी उपलब्ध असणार आहे.
या शिक्षणावरून, रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करावा. तुम्ही हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.

तर आता आपण पाहू एकूण किती जागांसाठी भरती निघालेली आहे.

तर विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळ राज्य परिवहन मंडळ विभागाने नोकरीसाठी, जाहिरात प्रसिद्ध केलेले आहे, तर एसटी महामंडळ मध्ये एकूण 436 रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आलेले आहे.
दहावी पास आऊट झालेले, विद्यार्थी आणि आयटीआय पास आऊट झालेले, विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात.
ही भरती 1 वर्ष करार कालावधीसाठी केली जाईल.

आता मुलींसाठी सर्व शिक्षण मोफत.आत्ताची सर्वात आनंदाची बातमी.

या भरतीसाठी आयटीआय वरून कोणते ट्रेड चे विद्यार्थी घेतले जातील ते डिटेल्स मध्ये पाहू.

  • आयटीआय मधील ट्रेड
  • मेकॅनिकल मोटर व्हेईकल.
  • शीट मेटल वर्कर.
  • मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स.
  • डिझेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल.
  • वेल्डर & पेंटर.

या पदांसाठी संधी उपलब्ध असणार आहे. आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.

अशाप्रकारे, योजना अपडेट, शासकीय, केंद्र शासन, राज्य शासनाच्या योजना या ग्रुप वर मिळेल ग्रुपला कनेक्ट व्हा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment