एस टी महामंडळाने घेतला मोठा निर्णय यापुढे पुरुषांनाही मिळणार 50 टक्के मोफत प्रवास पहा.

राज्यामध्ये, एकीकडे गर्दीच्या हंगामामध्ये एसटी प्रशासन ही वेळोवेळी, गाड्यांची नियोजन करण्याकरता, एसटीची संख्या वाढवीत असते. त्याचप्रमाणे, तसे बघायला गेले तर तिकिटांच्या दरात ही काहीशी वाढ करीत असते. अशातच ग्राहकांना अशा सवलती देऊन, एसटीच्या प्रवासाकडे, लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत आहे.

राज्य परिवहन महामंडळ, विभाग रत्नागिरी आगार यांनी त्यांच्या, शहरी बस वाहतुकी मध्ये राज्यातील, जवळपास 75 वर्षाच्या वरती जे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्याकरिता 100% त्याचप्रमाणे, 65 ते 75 वयोगटापर्यंत 50% सवलत देण्यात येणार आहे. तर 22/06/2024 पासून ही योजना चालू करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक जे असतील. त्यांच्यासाठी व 65 ते 75 वयोगटाच्या ज्येष्ठ नागरिकांना, देखील त्यांच्या सवलतीसाठी, आधार कार्ड त्याचप्रमाणे, निवडणूक ओळखपत्र, केंद्र शासनाचे किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी ,त्याचप्रमाणे कर्मचारी यांना ओळखपत्र दिलेले असते. त्या ओळखपत्रावर त्यांचा फोटो, रहिवासी पत्ता, व जन्मतारीख असणे. बंधनकारक आहे. असंच ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट, तसेच तहसीलदार यांनी ओळखपत्र दिलेले, व डीजे लॉकर एम आधार यांद्वारे, किंवा राज्याच्या परिवहन महामंडळाने, दिलेल्या स्मार्ट कार्ड हे देखील, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल.

सोन्याचे भाव घसरले, बाजारा मध्ये मोठी गर्दी.

आपण बघतो, की ग्रामीण भागात तसेच शहरी भागात सुखकर प्रवास करण्याकरिता, एसटी खूप महत्त्वाचा दुवा मानला जातो. वेळेची बचत कमी पैशात जास्त प्रवास असे ओळख असणारे, लाल परी म्हणजे एसटी या महामंडळाने, आपण हा निर्णय घेऊन राज्यातील वृद्ध लोकांसाठी, हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

महामंडळा चे विविध निर्णय, राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे महत्त्वाचे निर्णय, तसेच राज्य व केंद्र शासनाने राबविलेल्या नवनवीन योजना यांची माहिती, चालू घडामोडी, नोकर भरती, हवामान या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळतील. आमच्या ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/By7eVcyBJPU5Dc4HoQuiQk

Leave a Comment