सरकार देत आहे मोफत 30 भांड्यांचा सेट. लाभार्थी यादी जाहीर

सरकार देत आहे मोफत 30 भांड्यांचा सेट लाभार्थी यादीमध्ये यादी पहा.
महिलांना मिळणारा मोफत 30 भांड्यांचा सेट लाभार्थी यादी प्रसिद्ध.

Bandhkam Kamgar Ragistration.

नमस्कार मित्रांनो, आता इमारत व इतर काम बांधकाम या व्यवसायात काम करत असणाऱ्या, माझ्या बांधकाम कामगारांना संबंधित स्थापनेचे, काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते. तेथे स्थलांतरित व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्यांचे, शिक्षण आरोग्यविषयक व समस्या तसेच, भोजन याबाबतीत अनेक साऱ्या गोष्टी जुळवून घ्याव्या लागतात.

बांधकाम कामगार नोंदणी साठी या येथे वर अर्ज करा.

तर मित्रांनो, जे बांधकाम कामगार असतात. त्यांना रोजचे जेवण तयार करण्यासाठी, सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्रात, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक 27 /10/ 2020. रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या 10 लाख नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना, गृहउपयोगी वस्तूंचा संच वितरित करण्याबाबतचा, ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार, कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी सक्रिय आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

बांधकाम कामगार अर्ज नोंदणीसाठी येथे क्लिक करा.

तर मित्रांनो, नोंदणीत नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगारांना, लाभार्थी ज्यांची नोंदणी ही सक्रिय आहे. अशांना विहित नमुन्यातील, मागणी अर्ज प्राधिकृत रित्या सहाय्यक कामगार आयुक्त (जिल्हा अधिकारी, मईव बांधकाम.) /तसेच सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हाधिकारी अधिकारी बांधकाम यांच्याकडे, भरून दिल्यानंतर गृह उपयोगी वस्तू संच पुरवण्यात येणार आहेत.

तर मित्रांनो आता या योजनेतील भांड्यांचा संचातील वस्तूची यादी आपण पाहू.

पाण्याचा जग (2 लीटर)01
मसाला डब्बा (07 भाग)01
डब्बा झाकानसह (14 इंच)01
डब्बा झाकानसह (16 इंच)01
डब्बा झाकानसह (18 इंच)01
परात01
प्रेशर कुकर – 05 वळतर (स्टेनलेस स्टील)01
कढई (स्टील)01
स्टीलची टाकी (मोठी)01
झाकानसह व वगरलासह01
ताट04
वाट्या08
पाण्याचे ग्लास04
पातेले झाकानसह01
पातेले ||01
पातेले ||01
मोठा चमचा (भात साठी)01




Leave a Comment