सरपंच-उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या पगारामध्ये मोठी वाढ करण्याचा सरकारचा मोठा निर्णय

सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या पगारामध्ये मोठी वाढ करण्याचा सरकारचा मोठा निर्णय.

Sarpanch salary :

नमस्कार, गावकरी मंडळी बऱ्याच दिवसांपासून अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे, ग्रामपंचायतीशी संबंधित विविध मागण्यांबाबत, मोठ्या आंदोलन सुरू आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो सरपंच जमले होते. त्याच दरम्यान या आंदोलनाला यश आले आहे. असे म्हणण्यास काय हरकत नाही. या आंदोलनातील सरपंचांच्या, उपसरपंचाच्या, ग्रामपंचायत सदस्यांच्या मागण्या, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मान्य केल्या आहेत. मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचाचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. सरपंचांच्या पगार वाढीचा प्रस्ताव आठवडाभरात मान्य करणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घोषित केले आहे.

सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य वाढलेला पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मंत्रिमंडळातील, बैठकीत सरपंचाच्या पगारवाढीचा निर्णय घेतला जाईल. असे गिरीश महाजन यांनी वर्तवले आहे. ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्याबाबत, शासनाचा सकारात्मक आहे. ग्रामपंचायतच्या निधीबाबत सुवर्णमद्धे शोधला जाईल, असेही गिरीश महाजन यांनी वर्तवले आहे. हा मोबदला कमी असून तो वाढवला जावा. अशी मागणी सरपंचांनी व इतर सदस्यांनी केली आहे. तर येत्या 8 दिवसांमध्ये, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे.

सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा वाढलेला पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सचिवान सोबत, बसून इतर तांत्रिक मागण्या सोडवल्या जातील. ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या छोट्या-मोठ्या कामांसाठी 15 लाखापर्यंतची, देणे देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे, 3 लाख रुपयांचेच काम दिले जाऊ शकते. त्यातून सुवर्णमध्ये काढणारा असल्याचे, महाजन यांनी सांगितले इतर तांत्रिक मागणी, ही यामध्ये आहेत. त्याही सचिवांसोबत बसून सोडवल्या जातील. आणि दोन्ही प्रमुख मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. याच बाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. असे महाजन यांनी सांगितलेले आहे.

Leave a Comment