सरकारचा मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय. पहा.

खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!
सरकारने घेतला आहे कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना आता लागलेला

नमस्कार कर्मचारीवर्गांनो, आता केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. मोठा निर्णय. कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी ती म्हणजे, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना, मूळ वेतन अतिरिक्त लाभ पेन्शन आणि इतर सर्व सुविधा पुरवते. सध्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार, वेतन मिळत आहे मात्र कर्मचारी संघटना गेल्या काही वर्षांपासून, आठव्या वेतन आयोगाची मागणी करत आहे. होते आणि आहेत. तर त्यासाठी चर्चेच्या पेऱ्या मारून झाल्या आहेत. मात्र त्यावेळी सरकारने ते मान्य केले नव्हते. परंतु आता यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये, मोठा चमत्कार घडण्याची शक्यता आहे. यावर्षी 23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार नवीन वेतन आयोगाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

खुशखबर, खुशखबर सरकारने एस.टी बस मध्ये सुरू केली आहे. ही नवीन सुविधा. येथे क्लिक करा.

कर्मचारी राष्ट्रीय परिषदेचे सचिव पूर्ण अर्थसंकल्पात, या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण केंद्र सरकार आठवावेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे यावर्षी सप्टेंबर हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अतिरिक्त लाभ आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करू शकणार आहे. अशी माहिती मिळाली आहे. त्याचा फायदा पेन्शनधारकांनाही चांगला होणार आहे.

अलीकडचे काही मंत्रांनी कॅबिनेट सचिवांना मार्गदर्शन करताना आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची वकिली केली होती, आणि कर्मचारी संघटनांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोग लागू करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रत्यक्ष विनंती केली होती. यांसंदर्भात केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यानुसार देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांची आणि पगार लोक पगार आणि पेन्शन मधील बदलांच्या प्रतीक्षेत आहेत.

खुशखबर, खुशखबर सरकारने एस.टी बस मध्ये सुरू केली आहे. ही नवीन सुविधा. येथे क्लिक करा.

अशाप्रकारे शासकीय नोकरी खाजगी नोकरी अपडेट्स शेती विषयक मार्गदर्शन कायदे यांची माहिती चालू घडामोडी हे सर्व पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला कनेक्ट व्हा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment