शासनाने पिक विमा रक्कम केली, जाहीर तालुका निहाय पहा.

pik vima yojana :

जिल्ह्यामधील संपूर्ण तालुक्यातील, एक महत्त्वाच्या विविध पिकांसाठी, पीक विमा कवच पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत व विमा हप्ता कृषी विभागाने या संदर्भात जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी, खुशखबर म्हणजे 1 रुपया मध्ये तो पिक विमा भरता येणार आहे. काढता येणार आहे. यामध्ये भाताला सर्वाधिक पिक विमा कवच भेटले आहे. तेही प्रती हेक्टर 51,760/- रुपये एवढा दर निश्चित केला गेला आहे. त्याचबरोबर सोयाबीनला देखील प्रति हेक्टरी, जवळपास 49 सोयाबीनला, देखील प्रति हेक्टरी जवळपास 49000/- रुपये दर हा निश्चित केला गेला आहे.

केवळ 1 रुपयांमध्ये, पिक विमा याचा लाभ देण्यासाठी, राज्य शासनाने खरीप हंगामात ही योजना चालू केली. व त्याचा पीक विमा हा सर्वांसाठी लागू केला. व यासाठीची, मान्यता शासनाने दिले. या योजने करिता 15 जुलैपर्यंत शेतकरी नोंदणी करू शकतात. व या योजनेमध्ये सहभागी घेऊ शकतात. असे आवाहन शासनाच्या कृषी विभागाने केले आहे.

पंतप्रधान पिक विमा योजनेच्या, माध्यमातून केंद्र शासनाने या योजनेत, निर्गमित केलेल्या, मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या जारी केलेल्या मार्गदर्शक, सूचनांमध्ये 2023 व 24 या रब्बी हंगामात सुद्धा 2025 ते 26 यासाठी, सुद्धा पिक विमा हा सर्वसमावेशक योजना राबवण्यासाठी, शासनाने 26 जून 2023 रोजी मान्यता देण्यात आले आहे.

या योजनेमध्ये, पाहता अकल्प प्रतिकूल परिस्थिती, त्याचबरोबर किडीचे प्रमाण रोग नैसर्गिक आपत्ती सारखे, प्रकार पूर परिस्थिती या सर्व प्रतिकूल परिस्थितीला, पिकांचे भरपूर प्रमाणात, नुकसान झाली तर, या पिक विमा संरक्षणाचे, कवच शेतकऱ्यांना देतात. व अत्यंत कठीण परिस्थितीत ही पिकांचे नुकसान झाल्यास, तर याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या, आर्थिक परिस्थितीत अबाधित राहते. प्रगतशील मशागती व त्याचबरोबर, नवनवीन तंत्रज्ञान व त्यासंबंधीची साधनसामग्री ही वापरण्यासाठी, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे. हा देखील यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. कृषी क्षेत्रासाठी पैशाचा पुरवठा राखण्यासाठी, उत्पादनातील जो कमी पासून, शेतकऱ्यांच्या संरक्षण करण्यापर्यंत, त्यांची अन्नसुरक्षा विविध पिकांचे व कृषी क्षेत्राचे, जास्त विकास करणे हा यामागचा हेतू साधण्यासाठी मदत होते.

पंतप्रधान पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

या योजनेच्या अवाक्यातील क्षेत्र हे केवळ, अधिसूचित पिकांसाठीच ठरवलेले आहे. व त्यासंबंधी खातेदाराला या व्यतिरिक्त भाडेपट्टीने, जर शेती करणारे शेतकरी असतील. तरी देखील या योजनेमध्ये, ते भाग घेऊ शकतात व पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी, यांना 70 टक्के जोखीम निश्चित करण्यात आली आहे.


तालुका निहाय पिक विमा रक्कम पुढील प्रमाणे पहा :

पुणे जिल्ह्यामधील पिके विमा रक्कम हप्ता दर पुढील प्रमाणे :

  • ज्वारी: आंबेगाव भोर खेड हवेली यामध्ये 27000/- रू याला विमा हप्ता 4,860 रु.
  • नाचनी: आंबेगाव खेड वेल्हा भोर मुळशी 20000/- रू याला 800/- रु.
  • मूग, उडीद डाळ: 20000/- याला विमा रक्कम 5000 रु.
  • सोयाबीन: मावळ खेड बारामती इंदापूर जुन्नर आंबेगाव 49000/- याला पिक विमा रक्कम ही 3920 रू.
  • कांदा: दौंड इंदापूर पुरंदर बारामती या क्षेत्रातील प्रति हेक्टर 80000/- याला पीक विमा रक्कम 6400 रू.
  • भात: मावळ भोर वेल्हा जुन्नर मुळशी हवेली खेड आंबेगाव पुरंदर प्रतिहेक्टर 51,760 रु पिक विमा हप्ता 1552/- रु.
  • तुर: बारामती इंदापूर शिरूर 35 हजार रुपये याला पीक विमा हप्ता सात हजार 350 रु.
  • भुईमूग: भोर मुळशी हवेली मावळ वेल्हा जुन्नर आंबेगाव खेड शिरूर बारामती पुरंदर याला 40000/- याला पीक विमा हप्ता 3200/- रू.
  • बाजरी: बारामती हवेली खेड आंबेगाव पुरंदर इंदापूर दौंड प्रत 24000/- रू. हवेली खेड शिरूर बारामती आंबेगाव इंदापूर पुरंदर दौंड 24000/- याला पिक विमा हप्ता 2640/- रू.

भारतामध्ये सतत काही, ना काही तरी नवीन योजना शेतकऱ्यांकरिता, राबविल्या जात असतात. त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान पिक विमा योजना या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे. की या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे. की शेतकऱ्यांच्या पिकांचे विमा काढणे हा होय.

अशाप्रकारे नवनवीन योजना केंद्र व राज्य शासन योजना पिकांचे नियंत्रण मार्गदर्शन उद्योग विकास आधुनिक शेती प्रगत शेती या सर्वांचे मार्गदर्शन बघण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/By7eVcyBJPU5Dc4HoQuiQk


 

Leave a Comment