जर तुमच्या शेतामध्ये पोल किंवा डीपी असेल, तर शासन तुम्हाला दरमहा 5 ते 10 हजार रु. देणार.

शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये, पोल किंवा डीपी असेल तर सरकार आता तुम्हाला दरमहा 5 ते 10 हजार रुपये देणार आहे.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळवा यासाठी, सरकारकडून नेहमीच वेळोवेळी कायद्यात सुधारणा केल्या जात आहेत. विद्युत कायदा 2003 हा सुद्धा असाच एक कायदा आहे. की ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, विशेष बाबी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. याच कायद्यांतर्गत आता आपण शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या, हक्कांबद्दल जाणून घ्यायचे आहे.

तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्या जमिनीतून विजेचे खांब किंवा लाईन गेली असल्यास, तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. हा विशेष फायदा काय होणार आहे. तसेच भरपाई मिळण्यास पात्र आहे. का ते आपण पाहूयात अनेक शेतकरी वर्ग या विशेष फायदे आणि भरपा. बरेच शेतकरी वर्ग अजूनही याबाबतीमध्ये अज्ञातच आहे.

यासाठी कोणता शेतकरी पात्र असणार आहेत? ते पाहू :

जर तुमच्या जमिनीवर विद्युत खांब तारा किंवा ट्रान्सफॉर्मर बसवलेला असेल, तर वीज कंपनीला तुम्हाला वार्षिक तत्त्वावर भाडे द्यावे लागेल. म्हणजे वीज कंपनी तुम्हाला, त्या जागेचे भाडे देईल. हे भाडे 2 हजार रुपये ते पाच हजार रुपये प्रति एकर असू शकते. असा अंदाज आहे. त्यासाठी एक अट आहे. जर शेतकऱ्यांनी न हरकत प्रमाणपत्र दिले असेल, तर त्यांना भाडे मिळणार नाही.

शासनाने केले पिकांच्या हमीभावामध्ये बदल, नवीन हमीभाव केले जाहीर.

Leave a Comment