खात्यात 2000 रु जमा होण्यासाठी. शेतकऱ्यांना करावे लागणार या दोन गोष्टी. तरच खात्यावर पैसे जमा होणार.

खात्यावर 2 हजार रुपये जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना आता या दोन गोष्टी करावे लागणार आहेत.
असे केल्यावरच खात्यावर पैसे जमा होतील.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता केंद्र शासनाने देशातील जनतेसाठी, अनेक योजना राबवलेला आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळेच भारत सरकार विशेषता शेतकऱ्यांसाठीच, अनेक योजना राबवत असतो. त्यापैकीच काही योजनांचां शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ देतात. तर शेतकऱ्यांची हित लक्षात घेऊन 2019 मध्ये “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” सुरू करण्यात आलेला होता. या योजनेद्वारे सरकारी शेतकऱ्यांना, प्रतिवर्षी 6 हजार रुपयांचे आर्थिक मदत करत असते. या योजनेचा लाभ जवळपास, बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेला सुद्धा आहे. या वर्षभरात चार महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये, वाटप केलेले जाते. आतापर्यंत योजनेचे 17 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता देशातील सुमारे 12 कोटी शेतकरी या जनतेच्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आणि मात्र यापूर्वी शेतकऱ्यांनी दोन कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय पुढील हप्ता भेटू शकणार नाही.

तर मित्रांनो ई केवायसी कसे करायचे ते जाणून घेऊयात.

  • तर मित्रांनो किसान योजनेमध्ये, करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वर जायचं आहे.
  • त्यावर तुम्हाला होम पेजवर इ-केवायसी चा पर्याय निवडून तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर ये केवायसी साठी, एक नवीन पेज उघडल्यावर जिथे, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आणि सर्चवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर, तुमचा आधार कार्डवर नोंदणीकृत मोबाईल नंबर असलेला, त्यावर ओटीपी येईल तो ओटीपी लगेच खाली टाकावा लागेल. आलेला ओटीपी सबमिट करून, झाल्यानंतर तुमची ई केव्हाची पूर्ण होणार आहे.

वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो, सरकारच्या या किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांनी काही काम करणे, अत्यंत आवश्यक आहेत. त्यापैकी ई केवायसी आणि जमीन पडताळणीचे, काम सर्वात मोठे महत्त्वाचे असणार आहे. जर ही कामे तुम्ही पूर्ण केली नाहीत, तर मग तुम्हाला किसान योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. योजनेतील पुढील हप्ता अडकण्याची शक्यता आहे.
असे शेतकरी अनेक आहेत. की ज्यांच्याकडे योजनेचा लाभ घेण्यासाठी, ते पात्र नाहीयेत तरी ते लाभ घेत आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

शेतकऱ्यांना भेटणार हेक्टरी 5000 रुपये खात्यावर पैसे येण्यासाठी करावे लागणार आहे काम.

Leave a Comment