एकापेक्षा जास्त बँकत खाते असल्यास तुमचा सिव्हिल स्कोर होणार खराब. सीव्हील स्कोर कमी होण्याची कारणे पहा.

एकापेक्षा जास्त बँके मध्ये खाते असल्यास ,तुमचा सिव्हिल स्कोर होणार खराब माहिती घेण्यासाठी येथे पहा.

नमस्कार मित्रांनो आता, एका पेक्षा अनेक बँकेमध्ये खाते असल्यास, ही आपल्याला अडचणयेऊ शकते. सहसा नवीन खाते उघडल्यानंतर, जुनी खाती बंद करायला आपण नेहमीच विसरतो. तर मित्रांनो जर का तुमच्या नावावर एकापेक्षा, जास्त बँक खाते असल्यास तुमच्यावर विनाकारण, अनेक प्रकारचे शुल्क लादले जाऊ शकणार आहेत. त्याच वेळी तुमचा सिबिल स्कोर ही खराब होऊ शकतो. तर आपण पाहूया एका बँकेपेक्षा जास्त बँकेत खाती असण्याचे, काय नुकसान होते ते आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रु पर्यन्त वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात

मित्रांनो कोणत्याही खात्यामध्ये 3 महिन्यांपर्यंत पगार मिळाला नाही. तर ते बचत खात्यात रुपांतरीत होते.

  1. त्याचे बचत खात्यात रुपांतर झाल्याने, खात्याबाबत बँकेचे नियम बदलतात.
  2. मग बँका त्याला बचत खाते मानतात.
  3. बँकेच्या नियमानुसार, प्रत्येक खात्यामध्ये किमान रक्कम ठेवणे आवश्यक आहे.
  4. परंतु एक पेक्षा जास्त बँकेमध्ये खाते असल्यास, तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
  5. तुमच्या प्रत्येक खात्यात तुम्हाला त्यात नियमानुसार, निश्चित रक्कम शिल्लक ठेवावी लागणार आहे.
  6. याचा अर्थ एकापेक्षा जास्त खाते असल्यास, तुमचा तुमची मोठी रक्कम बँकांमध्ये अडकून राहू शकते.
  7. मित्रांनो एका पेक्षा जास्त खाते असल्यामुळे, तुम्हाला वार्षिक देखभाल शुल्क आणि सेवाशुल्क भरावे लागणार आहेत.
  8. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व्यतिरिक्त बँक इतर बँकिंग सुविधांसाठी देखील पैसे घेत असते.
  9. त्यामुळे आपल्या खर्चामध्ये वाढ होते.
  10. एका पेक्षा जास्त निष्क्रिय खाती असल्याने, तुमच्या क्रेडिट स्कोर वर त्याचा परिणाम होतो.
  11. तुमच्या बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यामुळे, क्रेडिट स्कोर खराब होतो.
  12. याच कारणामुळे निष्क्रिय खाते चालू ठेवणे हानिकारक होऊ शकते.
  13. या सर्व कारणांमुळे जे बँक खाते आपण वापरत नाहीत. ज्या बँकेच्या खात्यांवरून व्यवहार आपले बंद आहेत. असे बँक खाते बंद करून टाकने फायद्याचा ठरतात.
  14. सिबिल स्कोर व्यवस्थित असणं अत्यावश्यक आहे. कारण आपल्या सिबिल स्कोर वर प्रत्येक आपला व्यवहार शुद्ध आहे की अशुद्ध आहे. त्यावरून ठरणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रु पर्यन्त वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात

अशाच प्रकारचे चालू घडामोडी त्याचप्रमाणे, शासनाच्या चालू योजना, अहवाल आमच्या ग्रुप वर मिळतील

येथे क्लिक करा

Leave a Comment