सोन्याचे भाव घसरले, बाजारा मध्ये मोठी गर्दी.

सोने खरेदी करीत असताना सोन्याची शुद्धता कशी तपासावी :

तर माझ्या मित्र-मैत्रिणींनो आपण सोन्याची शुद्धता कशी तपासावी. हे पाहुयात सर्वप्रथम सोन्याची शुद्धता चेक करायचे असेल, तर त्यासाठी एक वेगळे एप्लीकेशन बनवण्यात आले आहे. या आपलिकेशन चे नाव आहे. “BIS Care app” एप्लीकेशनच्या वापर करून, आपण सोन्याची शुद्धता किती कॅरेट आहे. हे तपासू शकतो. त्याचप्रमाणे या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण सोन्याची शुद्धता तपासू शकतो. त्याचबरोबर जर तुम्हाला या संबंधी काही तक्रार असेल, तर ती तक्रार सुद्धा ऑनलाईन तुम्ही नोंदवू शकता. नोंदणी त्याचप्रमाणे, हॉलमार्क क्रमांक, वस्तूचा परवाना किंवा चुकीचा क्रमांक त्याच्यासोबत आला असल्यास, ग्राहक या एप्लीकेशन मधून त्वरित, तक्रार नोंदणी करू शकता. त्याचप्रकारे याप्लिकेशनच्या माध्यमातून, तक्रार नोंदवण्यासाठी ग्राहकाला तत्काळ माहिती सुद्धा मिळत आहे.

अशा मध्ये जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर पुढील प्रमाणे शुद्धता ठरवलेली असते :

  • जर, तुम्हाला 24 कॅरेट सोने घ्यायचे असल्यास, त्यावर 999 असे लिहिलेले असते.
  • त्याचप्रमाणे 22 कॅरेट शुद्ध सोने घ्यायचे असल्यास, त्याच्यावर 916 असे लिहिलेले असते.
  • व 21 कॅरेट सोने घ्यायचे असल्यास, त्याच्यावर 775 असे लिहिलेले असते.
  • 18 कॅरेट जर घ्यायचे असेल, तर त्यावर 750 असे लिहिलेले असते.
  • 14 कॅरेट सोने तुम्हाला घ्यायचे, असल्यास 585 असे लिहिलेले असते.

सोन्याचे आजचे बाजार भाव पहा :

तारीख 24/06/2024

खाली दिलेले सोन्याचे दर हे अंदाजे सूचक आहेत. यामध्ये शासनाचे जीएसटी, टीसीएस असे इतर टॅक्स शुल्क समाविष्ट होत नाहीत. तुम्हाला सोन्याचे अचूक दर जाणून घ्यायचे, असतील. तर तुमच्या जवळच्या स्थानिक ज्वेलर्स तुम्ही संपर्क साधू शकता.

22 कॅरेट सोन्याचा भाव :

ग्रामकिंमत
16625/- रु.
853000/-रु.
1066,250/-रु.
100 6,62,500/-रु.

24 कॅरेट सोन्याचा भाव :

ग्रामकिंमत
17,223/- रु.
857,784/-रु.
1072,230/-रु.
1007,22,300/-रु.

अशाप्रकारे, रोजचे सोन्याचे भाव, चालू घडामोडी, राजकीय, सामाजिक तसेच, शेती विषयक नवनवीन कायदे बदल, शासन निर्णय, हवामान या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळतील. आमच्या ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Leave a Comment