सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार रुपये जमा. येथे पहा लाभार्थी यादी.

सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे शेतकऱ्यांचे खात्यावर 20 हजार रुपये जमा येथे पहा लाभार्थी यादी.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी, मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो माहिती सरकारने आता 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना, 2 हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हेक्टर 1000 रुपये तर, 2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्या त्या क्षेत्रानुसार, प्रति हेक्टर 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला होता.

लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म सुरु जल हा फॉर्म भरला तर होणार खात्यात 4500 हजार रुपये जमा

त्यानुसार, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी, 2हजार646 कोटी रुपये असे एकूण 4हजार 194 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या, माध्यमातून मंजूर करण्यात आले होते. मात्र वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60% च्या मर्यादित म्हणजेच 2516 कोटी 80 लाख रुपये निधी उपलब्ध करून देत. त्यांच्या वितरणास गेल्याच आठवड्यात परवानगी दिलेली आहे.

लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म सुरु हा फॉर्म भरा लगेच होणार खात्यात 4500 हजार रुपये जमा

अपुऱ्या निधीमुळे काही भागांमध्ये, कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अर्थसाह्य मिळू शकलेले नाही. नव्हते त्याबाबत शेतकऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी, नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा वित्त विभागाने आणखी 1 हजार 600 कोटी रुपये मतदीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आलेला आहे अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

अशा प्रकारचे सर्व माहिती तुम्हाला आमच्या ग्रुप वरती मिळेल तर आमच्या ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment