सीव्हील स्कोर कमी होण्याची करणे काय. सिव्हिल स्कोर कसा वाढवायचा पहा.
- तर विद्यार्थी मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे.
- एस.बी.आय ने या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांपर्यंत, शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
- 6 वी ते 12 वी व उच्च शिक्षण घेत असणाऱ्या, विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
- SBI हि शिष्यवृत्ती योजना एसबीआय फाउंडेशनच्या, शैक्षणिक शाखेंतर्गत चालवण्यात येत आहे.
सीव्हील स्कोर कमी होण्याची करणे काय. सिव्हिल स्कोर कसा वाढवायचा पहा.
- तर विद्यार्थी मित्रांनो, एसबीआय च्या या शिष्यवृत्ती योजनेचा, मुख्य उद्देश हा भारत भारतातील गोरगरीब कुटुंबातील, गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थसाह्य प्रदान करण्याचा, मुख्य उद्देश असणार आहे.
- या योजनेमुळे, गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहणार आहे. च तसेच कोणताही गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून, वंचित राहू नये.
- गोरगरीब गुणवंत विद्यार्थी कोणत्याही, आर्थिक अडचणी शिवाय सहजपणे, उच्च शिक्षण घेऊ शकतील.
- अशा शिष्यवृत्ती चा लाभ सहावी ते पदवी तर विद्यार्थी घेऊ शकणार आहेत.
- अगदी IIT आणि IIM मध्ये शिकत असणाऱ्या, विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सीव्हील स्कोर कमी होण्याची करणे काय. सिव्हिल स्कोर कसा वाढवायचा पहा.
अशाप्रकारे तुम्हाला सर्व चालू घडामोडी सर्व योजनांची माहिती आमच्या ग्रुप वर मिळेल