सुकन्यांसाठी आनंदाची बातमी मुलींच्या खात्यात होणार पैसे जमा. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नवीन बदल.

सुकन्यांसाठी आनंदाची बातमी. आता मुलींच्या खात्यात देखील, होणार पैसे जमा. सुकन्या समृद्धी योजनेत नवीन बदल.

नमस्कार बंधू भगिनींनो, आता सुकन्या समृद्धी योजनेमध्ये, शासनाने नवीन बदल केलेला आहे. मित्रांनो आता कन्या योजना नॅशनल सर्व्हिस योजनेचे नियम बदलले आहेत. येत्या एक आक्टोंबर पासून, हे नवीन नियम लागू होणार आहेत. ज्या पालकांनी आपल्या मुलीचे सुकन्येचे खाते उघडले आहेत त्यांच्यासाठी मोठी फायद्याची गोष्ट आहे.

महिलांना मिळणार आता मोफत 30 भांडी सेट

या संदर्भातील संपूर्ण प्रोसिजर जाणून घेऊ :

पालकांनो जी खाती कायदेशीर पालकांनी उघडली नाहीत. त्यांना आता मुलीच्या आई वडिलांच्या नावाने ही खाती ट्रान्सफर करावी लागणार आहेत. म्हणजेच कोणतेही खाते जर आजी-आजोबांनी उघडले असेल, तर त्यांनी ते मुलीच्या आई-वडिलांच्या नावे ट्रान्सफर करायला पाहिजे.

अशाप्रकारे पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे.

महिलांना मिळणार आता मोफत 30 भांडी सेट

अशाप्रकारे सर्व योजनांची माहिती तुम्हाला आमच्या ग्रुप वरती मिळेल त्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा

येथे क्लिक करा.

Leave a Comment