10वी पास वर महापारेषण कराड अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी.

10वी पास वर महापारेषण कराड अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल. तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.आता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड जिल्हा- सातारा या अंतर्गत शिकाऊ उमेदवार वीजतंत्री पदांच्या, एकूण 39 जागा या रिक्त भरण्यासाठी, पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून, अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात ही … Read more