ठिबक सिंचन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. यादीत नाव आहे का पहा.

खुशखबर खुशखबर खुशखबर ठिबक सिंचन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा पहा यादीत नाव आहे का.

thibak sinchan anudan : शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता ज्यांनी ठिबक सिंचनासाठी अर्ज केले होते त्यांच्या खात्यात ठिबक सिंचन अनुदानचे पैसे जमा करण्यात आले आहे.
मित्रांनो सूक्ष्म सिंचन योजनेतून कृषी विभागाकडून, बसवलेले ठिबक सिंचनचे अनुदान मंजूर झाल्याने, जिल्ह्यातील साडेआठ हजार शेतकऱ्यांना 25 कोटी रुपये लवकरात लवकर मिळणार आहेत.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये बदल, आता या मुलींच्या खात्यात सुद्धा होणार पैसे जमा

पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन योजनेमध्ये, साडेआठ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये बदल आता या मुलींच्या खात्यात सुद्धा होणार पैसे जमा

आशाप्रकारे तुम्ही सर्व योजणाचे अपडेट्स वेळोवेळी घेण्यासाठी आमच्या ग्रुप ला अॅड व्हा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment