आता इतक्या लाख रु.पर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार.ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

आता इतक्या लाख रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येणार ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

online payment limit : नमस्कार मित्रांनो आता तुम्ही यूपीआय पेमेंट करत असाल तर आज तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज तुम्हाला काही गोष्टींची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. त्याच्या मदतीने तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करणे खूप सोपे जाणार आहे. तर मित्रांनो सरकारने या संबंधित काही नवीन निर्णय घेतलेले आहेत. यूपीआय बाबत सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे. त्या अंतर्गत आता युजर्सना सुरक्षित राहण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. चला तर मग सरकारच्या या नवीन अपडेट बद्दल जाणून घेऊ.

लाडकी बहीण योजनेचा 3 रा हप्ता या तारखेला जमा होणार

यूपीआय पेमेंट बद्दल बोलताना सरकार नेत्यांची मर्यादा वार्षिक पाच लाख रुपये केलेली आहे. त्याआधी यूपीआय(UPI) मर्यादा वाढवण्यात आली होती, परंतु आता हा निर्णय कॅपिटल मार्केट कलेक्शन विमा फॉरेन संदर्भात घेण्यात आलेला आहे.

लाडकी बहीण योजनेचा 3 रा हप्ता या तारखेला जमा होणार

आशा प्रकार च्या माहिती साठी आमच्या ग्रुप ला कनेक्ट व्हा

येथे क्लिक करा.

Leave a Comment