विद्यार्थ्यांच्या खात्यावर होणार 50000 रुपये जमा आजच करा अर्ज.

विद्यार्थी मित्रांनो खुशखबर! विद्यार्थ्यांच्या खात्यावर आता होणार आहेत. 50 हजार रुपये जमा आजच करा अर्ज.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी पैशांबद्दल चिंता करणे, ची टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. कारण आता सरकारने विद्यार्थ्यांसाठी, मोठी योजना आखली आहे. ती योजना म्हणजे आधार कौशल्य शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना 50000/- ची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

  • आधार कौशल्य शिष्यवृत्ती कार्यक्रम, युवा दिव्यांग योजना कार्यक्रमासाठी अर्ज भरण्यासाठी, सुरुवात झालेली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच, अर्ज कुठे करायचा ते जाणून घेऊया.
  • तर विद्यार्थी मित्रांनो अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 23 जुलै पर्यंत विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या आहे.
  • म्हणजे, जे विद्यार्थी पात्र आहेत. त्या विद्यार्थ्यांनी 23 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत.

आता मिळणार राज्यातील मुलींना मोफत शिक्षण. राज्य शासनाची मोठी घोषणा

तर आपण या योजनेसाठी लागणारे कागदपत्रांची माहिती घेऊ
आधार स्किल्स स्कॉलरशिप प्रोग्राम साठी आवश्यक कागदपत्रे
:

  • अर्जदाराचा फोटो – सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटो. आधार कार्ड झेरॉक्स.
  • शैक्षणिक प्रमाणपत्र-चालू शैक्षणिक वर्षासाठी, पदवी पूर्व सामान्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये, सध्याचां नोंदणीचा पुरावा.
  • फी भरणा दस्तऐवज- परीक्षा शुल्क विकास शुल्क आणि प्रवेश शुल्कासह अभ्यासक्रम शुल्क भरल्याचा पुरावा.

लागू असल्यास अतिरिक्त कागदपत्रे :

  • मार्कलिस्ट – मागील वर्षाची मार्कलिस्ट इयत्ता 12 वी मार्कलिस्ट.
  • उत्पन्नाचां दाखला – वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, आयटीआर, पगार स्लिप किंवा सरकारी अधिकृत उत्पन्न प्रमाणपत्र दर्शवणारे प्रमाणपत्र.

आशा प्रकारे सरकारी योजना खाजगी नौकरी केंद्र व राज्य शासनाच्या योजना त्यांचे उपडेट्स नव-नवीन योजना बघण्यासाठी आमच्या ग्रुप ला कनेक्ट व्हा.

ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment