मतदान कार्डधारकांसाठी, मोठी बातमी या नागरिकांचे मतदान कार्ड कायमचे बंद होणार पहा.

मित्रांनो नमस्कार ज्या मतदारांकडे जुने मतदान ओळखपत्र आहे अशा मतदारांना त्यांनी नवीन ओळखपत्र काढून घ्यावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे

येत्या विधानसभा निवडणुकी लक्षात घेता निवडणूक आयोगाने सूचना केल्याप्रमाणे ही मोहीम राबविण्यात येत आहे

यानंतर ये अशीच मोहीम चालू राहणार असल्याचे देखील प्रशासनाने स्पष्ट केले त्याचप्रमाणे मतदार यादी मध्ये नाव आहे का नाही त्याचप्रमाणे ऑनलाईन तुम्ही तपासू शकता त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदान कार्डचा क्रमांक व नाव टाकल्यावर तुम्ही मतदान केंद्र व त्यांचे इतरही माहिती तुम्ही मिळवू शकता

जर का तुम्हाला या मध्ये नाव नोंदवायचे आहे तर काय कराल पहा :

निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुमचा नावाची नवीन नोंदणी तुम्हाला करता येते. मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्ले स्टोअर मधून जाऊन निवडणूक आयोगाचे व्होटर हेल्पलाइन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्यावरून सुद्धा तुम्ही मतदान नोंदणी करू शकता त्याचप्रमाणे जुने ओळखपत्र बदलायचे असेल तर तुम्हाला फॉर्म नंबर सहा भरायचा आहे व त्यानंतर नवीन ओळखपत्र तुम्हाला मिळेल.

अधिकृत वेबसाइट क्लिक करा.

Leave a Comment