या 21 कारणांमुळे माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म होणार रद्दतुमचा फॉर्म रद्द झाला का येथे चेक करा

माझी लाडकी भीम योजनेचे फॉर्म या 21 कारणांमुळे होणार रद्द. तुमचा फॉर्म रद्द झाला आहे का ते येथे चेक करा.

Mukhyamantri mazi ladki bahini yojana :

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, माझी लाडकी वहिनी योजने अंतर्गत या 21 कारणांमुळे, तुमचा जो फॉर्म भरलेला आहे. तो रिजेक्ट होणार आहे. ज्यांचे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यालाही 21 बाबी. जबाबदार असणार आहेत. आता ही कारणे नक्की कोण-कोणती आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. नक्की कोणत्या कारणांमुळे, आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे? होऊ शकतो ते आपण माहिती करून घेऊ.

  1. अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्ष या वयोगटात बसत नसल्यास अर्ज होणार रद्द.
  2. अर्जदारांनी नोंदवलेले, नाव व आधार कार्ड वरील नाव या तफावत असल्यास.
  3. जन्म ठिकाण महाराष्ट्रातील, नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीच, रेशन कार्ड 15 वर्षांपूर्वीचे, मतदान ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडले नसल्यास अर्ज रद्द होणार.
  4. अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षांपूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी एक प्रमाणपत्र चुकीचे जोडलेले, असल्यास अर्ज रद्द होणार.
  5. अर्जदाराचा पत्ता, हा आधार कार्ड वरील पत्त्यानुसार नसल्यास अर्ज होणार रद्द.
  6. आधार क्रमांक चुकीचा नोंदवलेला असल्यास.
  7. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असल्याचे, प्रमाणपत्र जोडले नसल्यास/ अथवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडलेले न.
  8. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास.
  9. बँक खात्याचा तपशील खातेदाराचे, नाव बँकेचे नाव खाते क्रमांक आय.एफ.एस.सी कोड चुकीचा दिल्यास.
  10. अर्जदाराने हमीपत्र दिले नाही. अथवा हमीपत्र त्रुट आढळल्यास.
  11. चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून, कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असल्यास.
  12. अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या, विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या, आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असल्यास अर्ज रद्द होणार.
  13. लाडकी बहिणींच्या अर्ज मंजूर झाले येथे पहा आपले नाव यादीत आहे का.
  14. कुटुंबातील सदस्य आयकरता असल्यास.
  15. कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून, शासनाचे विभाग, उपक्रम मंडळ यामध्ये, कार्यरत असल्यास किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत असल्यास.
  16. कुटुंबातील सदस्य, शासनाच्या कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे, अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक बॉडी मध्ये सदस्य असल्यास.
  17. कुटुंबातील एका पेक्षा जास्त अविवाहित महिलेने, योजनेचा लाभ यापूर्वीच घेतला असल्यास.
  18. अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे, यांच्यात जास्त तफावत असल्यास.
  19. कुटुंबातील, सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत.
  20. कुटुंबातील सदस्यांनी, इतर शासकीय योजनेचे जास्तीत जास्त लाभ घेतलेले असल्यास.
  21. अर्जदाराने जोडलेली, कागदपत्रे यामध्ये त्रुटी आढळून आल्यास.
  22. आधार क्रमांक चुकीचा नोंदवल्यास.
  23. अर्जदाराचा पत्ता आधार कार्डनुसार नसल्यास.
  24. अर्जदार हा प्रॉपर महाराष्ट्रातील रहिवासी नसल्यास लाभ घेता भेटणार नाही.
  25. अशा प्रकारे अर्ज रद्द होण्यासाठी महत्त्वाची कारणे, जबाबदार ठरणार आहेत.

अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.

म्हणून अर्ज भरताना प्रत्येकाने, काळजीपूर्वक अर्ज भरावा अन्यथा या त्रुटी आढळून आल्यास, तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही.

Leave a Comment