या 5 बँकांचा परवाना होणार रद्द RBI कडून माहिती आत्ताच तुमचे खाते चेक करा.

RBI BANK- बँकेला त्यांचे व्यवहार पुढे सुरू ठेवण्यासाठी, परवानगी दिली तर त्याचा जनहितावर विपरीत परिणाम होणार आहे. असे RBI कडून सांगण्यात आले आहे.

RBI या पाच बँकांचा परवाना होणार बंद.

City co operative Bank licence :

तर मित्रांनो, सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेधारक तुम्ही असल्यास तुमच्यासाठी, ही खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण भारतीय रिझर्व बँकेनी, मुंबईतील सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केलेला आहे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँक ही खाजगी बँक आहे. या बँके कडे पैसे शिल्लक नाही. या कारणामुळे भविष्यात या बँकेला उत्पन्न मिळणार नाही. असा ठपका भारतीय रिझर्व बॅंक ठेवला आहे. या बँकेचा परवाना रद्द होताच बँकेने आपला व्यवहार बंद केलेला आहे. बँकिंग खात्यात सांख्यिकी अध्ययनियम 1949 च्या प्रावधान चे पालन न केल्याने, आरबीआयने कारवाई केलेली आहे.

येथे पहा त्या पाच बँकांची नावे

बँकेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या, बँकांचा परवाना रद्द केला जातो. तसेच आरबीआयने 19 जून पासून कारवाई सुरुवात केली होती. रिझर्व बँकेने महाराष्ट्रातील सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा, परवाना रद्द केलेला असून, बँकेकडे नियमानुसार शिल्लक जमा नसल्यामुळे, तसेच बँकेत रक्कम येण्याची शक्यता, ही नसल्यामुळे मुंबईतील या सहकारी बँके कडे, नियमानुसार शिल्लक असल्याने आरबीआयने कारवाई करताना म्हटलेले आहे.

सध्या असलेल्या रकमेवरून, बँक ग्राहकांना पूर्ण पेमेंट करण्यास असमर्थ असेल, तर बँकेला त्यांचे व्यवहार पुढे सुरू ठेवण्याची परवानगी दिली. तर त्याचा जनहितावर विपरीत मोठा परिणाम होणार आहे. असे आरबीआयचे म्हणणे आहे.

अशाप्रकारची माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ग्रुप ला कनेक्ट व्हा

येथे क्लिक करा

Leave a Comment