या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार, प्रत्येक महिन्याला १५०० रुपये.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना 2024 :

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा, मुख्य हेतू हा महिलांना आर्थिक स्वातंत्र्य त्याचप्रमाणे, या योजनेअंतर्गत महिला स्वावलंबी व महिलांचे बळकटीकरण करणे. हा आहे. माझी लाडकी बहीण या योजनेकरिता महिला या 21 ते 60 वयोगटातील सर्व पात्र महिलाना 1500 रुपये. शासन देणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेसाठी शासनावर अधिकचा बोजा येणार आहे. तब्बल 46 हजार कोटी रुपये एवढे दरवर्षी, निधी शासन उपलब्ध करून देणार आहे. ही योजना पुढील महिन्यामध्ये, म्हणजेच जुलैमध्ये लागू करण्यात येणार आहे. अशी घोषणा विधानसभेमध्ये, अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प, अजित पवार यांनी सादर केला. त्याचप्रमाणे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेसाठी, काही दिवसांपासून सगळीकडेच, चर्चा रंगली होती. कारण मध्य प्रदेश राज्यात सर्वप्रथम ही योजना लागू केली गेली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील ही योजना लागू केली आहे.

तर, अजित पवार यांनी या योजनेचा शुभारंभ केला. व ते म्हटले की आपण प्रगतीची वाटचाल, महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच सुरू केले आहे. असे बोलताना म्हटले. महिला धोरण देखील आम्हीच जाहीर केले होते. व त्या धोरणामध्ये वेळोवेळी बदल देखील केले गेले आहेत. असे देखील उद्गार काढले.

मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ कोण घेऊ शकते :

  • दारिद्र्यरेषेखालील, 60 वर्षांपर्यंत महिला
  • विधवा महिला
  • घटस्फोटीत परिकथा महिला
  • यांना प्रत्येक महिन्याला 1200 ते 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत.
  • विधवा घटस्फोटीत महिला यांना, आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी ही योजना सुरू केली आहे.

लोकसभेनंतर, विधानसभा डोळ्यासमोर ठेवून, मतदारांना आकर्षित करण्याकरिता, राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. या योजनेचे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी पोहोचवले जातील.

अशाच प्रकारे, सर्व शासकीय योजनांची माहिती, नवनवीन अपडेट्स, कायदे हे सर्व पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. व आमच्या ग्रुपला ॲड व्हा.

https://chat.whatsapp.com/JOmstlLjed0KJ9WKrw6Aom

Leave a Comment