या महिलांना सुद्धा मिळणार मोफत गॅस सिलेंडर. येथे वाचा प्रक्रिया.

या महिलांना सुद्धा, मिळणार मोफत गॅस सिलेंडर येथे वाचा प्रक्रिया.

मोठी आनंदाची बातमी.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे.
आता या महिलांना सुद्धा मिळणार आहे. मोफत गॅस सिलेंडर.
नमस्कार मित्र मंडळ महाराष्ट्रातील माय माऊलींना, वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणार, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे. त्यामुळे आता महिलांना, चुलीपुढे धूर फुंकात बसण्याच्या आता, गरज पडणार नाही. महिलांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.

हे पण वाचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये खरंच मिळणार आहेत का ? जाणून घ्या.

गोरगरिबांच्या, मुली शिकाव्यात त्यासाठी दीड हजार कोटी देऊन, मोफत शिक्षणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्याचे सध्याचे स्थूल उत्पन्न 42 लाख कोटी एवढे आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पा साडेसहा लाख कोटींचा सादर केलेला आहे. असे अजित पवार यांनी सांगितले आहे. जीएसटीच्या एकूण 16% जीएसटी हा एकटा महाराष्ट्रातून, जमा होतो राज्याला विविध मार्गातून जमा होणारा पैशातून महिला आदिवासी मागासवर्गीय यांच्यासाठी, अनेक योजना येत असतात. असे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले.

हे पण वाचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये खरंच मिळणार आहेत का ? जाणून घ्या.

अशाच प्रकारे नवनवीन बातम्या त्याचप्रमाणे शासनाच्या नवनवीन योजनांच्या अपडेट्स तुम्हाला या ग्रुप वरती मिळतील.

येथे क्लिक करा.

Leave a Comment