महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय आता या नागरिकांना मिळणार तब्बल 30000 रुपये पहा इथे अर्ज करा

नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेमध्ये, जिल्ह्यामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री, हसन मुश्रीफ जी ज्यांनी सर्वांना केले आहे. त्याचप्रमाणे या योजनेमध्ये, जवळपास 60 वर्षे व त्याहून जास्त वयोगटाच्या नागरिकांना, देखील देशभरातील सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन, त्यांना दर्शन घेण्यासाठी एकाच वेळी 30 हजार रुपये देणार असल्याचेही सांगितले.

सर्व धर्मामधील, लोक राज्यात राहत असून ज्येष्ठ नागरिकांना, राज्यातील व त्याचप्रमाणे देशातील तीर्थक्षेत्रांना भेटी देणार व अशी संधी दर्शनाची या योजनेमधून मिळणार असल्याचे सांगितले.

BSNL ने मार्केटमध्ये आणले आहे अनलिमिटेड कॉल्स – डेटाचे फ्री प्लॅन्स, जिओ पेक्षा स्वस्त

तीर्थ स्थळांना भेटी देण्याकरिता, ज्येष्ठ नागरिकांसाठी मन शांती त्याचप्रमाणे, अध्यात्मिक पातळी सुखकर होण्यासाठी ही योजना राबवण्यात आली असल्याचे, देखील ते म्हणाले, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री मुश्रीफ हे बोलताना म्हटले, की या योजनेमध्ये राज्य व देशातील सर्व धर्म लोकांतील, देवदर्शन चर्च दर्गा त्याचप्रमाणे तब्बल 105 स्थळांचा समावेश आहे. व या योजनेनुसार, ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक व्यक्तीसाठी, तब्बल 30000 रुपये अनुदान शासन देणार असल्याचे, देखील सांगितले. त्याचप्रमाणे, प्रत्यक्ष प्रवास भुजन राहण्याची व्यवस्था यांचा सर्व खर्च यामध्ये समावेश आहे. व या विभागाने ठरवून दिलेले निकष सुविधा याव्यतिरिक्त, बाकीच्या सुविधा घ्यायच्या असतील, तर त्यासाठी सुद्धा अतिरिक्त आर्थिक भराचा जबाबदार व्यक्ती हा ज्येष्ठ नागरिकच राहणार असल्याचे देखील सांगितले.

लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता, प्रत्येक ठिकाणी असलेल्या प्रवासांसाठी जिल्हा निहाय कोटा हा निश्चित केला जात आहे. तर त्यामध्ये अर्जदारांना संकेत सह त्यांच्या जिल्ह्यातील, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, अधिकार देऊन तो कोठा निश्चित केला जाणार असल्याचे देखील, सांगितले या ठरावलेल्या कोठ्यापेक्षा, जास्त अर्ज जर उपलब्धतेपेक्षा आधारित पारदर्शक पद्धतीने लॉटरी द्वारे, लाभार्थ्यांची निवड केली असल्याचे, सांगितले त्याचप्रमाणे कोट्या एवढाच अतिरिक्त लोकांसाठी, प्रतीक्षा यादी देखील तयार केले आहे. तर या योजनेकरिता 31 ऑक्टोबर पासून ऑफलाइन व त्यानंतर, पोर्टल मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे सेतू केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज हे शासनाकडून, स्वीकारले जाणार. तर या योजनेकरिता 31 ऑक्टोबर पासून ऑफलाइन व त्यानंतर पोर्टल मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे, सेतू केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज हे शासनाकडून स्वीकारले जाणार आहेत.

BSNL ने मार्केटमध्ये आणले अनलिमिटेड कॉल्स – डेटाचे फ्री प्लॅन्स, जिओ पेक्षा स्वस्त

Leave a Comment