या नागरिकांना सुद्धा मिळणार मोफत आयुष्यमान भारत कार्ड.शासनाचा मोठा निर्णय.

या नागरिकांना सुद्धा मिळणार, मोफत आयुष्यमान भारत कार्ड शासनाचा मोठा निर्णय.

नमस्कार मित्रांनो सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, वयोवृद्धांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन आता 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जास्त वय असलेल्या, सर्व वृद्धांना आयुष्यमान आरोग्य योजनेअंतर्गत, आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे गावानुसार 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले, जमा यादीत नाव चेक करा

तर मित्रांनो मंत्रिमंडळाच्या, निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, की आयुष्यमान भारत ही योजना अंतर्गत ही एक नवीन चांगली श्रेणी असणार आहे. तरी या अंतर्गत सरकार आता 70 पेक्षा जास्त वयस्कर प्रत्येक वृद्ध व्यक्तीला, 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार सुविधा सह, आरोग्य विमा जारी करून देणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे गावानुसार, 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले का जमा यादीत नाव चेक करा

70 वर्षांच्या पुढील जेष्ठ नागरिकांसाठी, हे सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज असणार आहे. सरकार एकूण 12.3 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगितले आहे. जी कुटुंबे अधिक आयुष्यमान भारत योजनेचा भाग आहेत. त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती 70 पेक्षा जास्त वयाच्या असल्यास, त्यांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतचा, अतिरिक्त टॉप मिळणार आहे. हे शेअर्स आरोग्य कवच असणार आहे. असं मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, आहेत. वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या, या सुविधेचा फायदा तब्बल 4.5 कोटी कुटुंबांना तसेच 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे गावानुसार 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा. यादीत नाव चेक करा

आशाप्रकारे आमच्या ग्रुप वरती तुम्हाला नवनवीन योजना चालू योजना तसेच महत्वाच्या बातम्या बघायला मिळतील. कनेक्ट होण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment